Blog Details

अद्रक व्यवस्थापन

अद्रक व्यवस्थापन

खत व्यवस्थापन - जमीन तयार करताना एकरी 10 टन चांगले कुजलेले शेणखत किंवा हिरवळीचे खत, गांडूळ खत, कोंबडीचे खत ही खते लागवडीच्या आधी टाकावी.

बेसल डोज – (बेड तयार करण्यापूर्वी खालील प्रमाणे एकरी बेसल डोज मातीत मिसळून द्यावा.)

~सिंगल सुपर फॉस्फेट -4 बॅग + पोटॅश- 1 बॅग + मॅग्नेशियम सल्फेट 10 किलो + रायझर जी 10 किलो + फेरस सल्फेट 10 किलो + झिंक सल्फेट -10 किलो + क्रिस्टा जीआर

(कारटॉप हायड्रोक्लोराइड)4 ते5 किलो + ट्रायकोबूस्ट -2 किलो प्रति एकर प्रमाण.

किंवा
~10:26:26 -3 बॅग + मॅग्नेशियम सल्फेट 10 किलो + रायझर जी 10 किलो + फेरस सल्फेट 10 किलो + झिंक सल्फेट -10 किलो + क्रिस्टा जीआर (कारटॉप हायड्रोक्लोराइड) -4 ते5 किलो + ट्रायकोबूस्ट-2 किलो प्रति एकर प्रमाण..

अद्रक ठिबकद्वारे व्यापस्थापन

अ.क्र.

ला.पासून दिवस

विद्राव्य खते

मात्रा प्रति एकर

ठिबक द्वारे /ड्रिंचिंग द्वारे

1

लागवडीपासून 30 ते 60 दिवसात

परीस 19:19:19

25 किलो

दर आठवड्यातून  5 किलो प्रति 200 लिटर पाण्यामध्ये

2

लागवडीपासून 60 ते 90 दिवसात

परीस 12:61:00

25 किलो

दर आठवड्यातून  5 किलो प्रति 200 लिटर पाण्यामध्ये

3

लागवडीपासून 90 ते 120 दिवसात

परीस 13:40:13

25 किलो

दर आठवड्यातून  5 किलो प्रति 200 लिटर पाण्यामध्ये

4

लागवडीपासुन 120 ते 150 दिवसात

परीस 0:52:34

25 किलो

दर आठवड्यातून  5 किलो प्रति 200 लिटर पाण्यामध्ये

5

लागवडीपासुन 150 ते 180 दिवसात

परीस 13:00:45

25 किलो

दर आठवड्यातून  5 किलो प्रति 200 लिटर पाण्यामध्ये

6

लागवडीपासुन 170 ते 210 दिवसात

बिग बी

25 किलो

दर आठवड्यातून  5 किलो प्रति 200 लिटर पाण्यामध्ये

सूक्ष्म अन्नद्रव्य, संजीवक व जिवाणु खतांचा  वापर

 

अ.क्र.

गट

संजीवक संप्रेरक व विद्राव्य खते

ठिबक द्वारे /ड्रिंचिंग द्वारे

 

1

पहिला गट

 मॅग्नेशियम सल्फेट-5 किलो

+ सल्फाबुस्ट-1 किलो

+ रायझर-2 लिटर

महिन्यातुन एक वेळा

 

2

दुसरा गट

कॅल्शियम नायट्रेड-5 किलो

+ बुस्टबोर- 500 ग्रॅम

महिन्यातुन एक वेळा

 

3

तिसरा गट

फेरस EDTA - 500 ग्रॅम

+झिंक EDTA - 500 ग्रॅम

महिन्यातुन एक वेळा

 

4

चौथा गट

परीस स्पर्श -500 ग्रॅम

+ टॉपअप 1 ली

दोन महिन्यातून एक वेळा

 

5

पाचवा गट

 पि बुस्ट (PSB)- 1 किलो

+ के लिफ्ट (KMB)- 1 किलो

+ ट्रायकोबुस्ट - 1 किलो

दोन महिन्यातून एक वेळा

 

                 

टीप : ऑगस्ट महिन्यामध्ये हुमणी अळीच्या नियंत्रणासाठी रिहांश ५०० मी.ली + पांडा सुपर १ लिटर - प्रति एकर एकदा सोडावे

फवारणी व्यवथापण -(कीड व रोग पाहून कीटकनाशकाची फवारणी करावी.)

  1. अळीच्या नियंत्रणासाठी

सरेंडर-30मि.ली किंवा इमान-10 ग्रॅम

+बेस्टिकर- 5 मि.ली

  1. पानावरील करप्याच्या नियंत्रणासाठी (आलटून पालटून)

सुखई -30 मि.ली किंवा पिक्सल -15 ग्रॅम किंवा व्हीमसुपर - 30 ग्रॅम किंवा व्हिसल्फ -40 ग्रॅम - या पैकी एक

+बेस्टिकर -5मि.ली.

  1. सड नियंत्रणासाठी (प्रति एकर ड्रीपद्वारे सोडावे)

कॅब्रिओटॉप 800 ग्रॅम

+पांडासुपर- 1 ली.

        किंवा

याच्या पूर्वी, (सड लागू नये म्हणून)

कॅब्रियोटॉप-80 ग्रॅम

+पांडासुपर-100 मि.ली

प्रति पंप प्रमाण नोझल काढून ड्रिंचिंग करावी.