Blog Details

सोयाबीन फवारणी वेळापत्रक

सोयाबीन फवारणी वेळापत्रक

 

 

अ.क्र

फवारणी

किटकनाशकांची नावे

वेळापत्रक

 

 

 

1

 

     पहिली  फवारणी

                  

                     रेज - 12 मिली

+ परीस 19:19:19 – 75 ग्रॅम

 

लागवडीपासून 15 -20 दिवसा दरम्यान

 

 

  

 

 

 2           

 

 

 

दुसरी फवारणी

योग्य वाढ

कमी वाढ

 

 

लागवडीपासून 30-35 दिवसा

दरम्यान

 

 

 

झेनोप - 15 मिली

+ झेप – 10 मिली

+परीस12:61:00 -

75 ग्रॅम

 

झेनोप - 15 मिली+ रिफ्रेश

40 मिली

+परीस19:19:19- 75 ग्रॅम

 

 

 

 

 

 

3

 

 

तिसरी फवारणी

 

इमान - 10 ग्रॅम

+ पांडासुपर - 30 मिली

+ विसल्फ - 40 ग्रॅम

+ गजब - 5 मिली

 

लागवडीपासून ४५-५०दिवसा दरम्यान

 

 

 

 

 

4

 

 

 

चौथी फवारणी गरज असल्यास

           

              झेनोप - 15 मिली किंवा

कोराजन – 6 मिली

+ पांडासुपर - 30 मिली

+ बीग- बी - 100 ग्रॅम

+ भरारी - 7 मिली

 

 

 

गरजेनुसार

 

 

 

 

5

 

यल्लो मोझॅक व्हायरस सुरवात झाल्यास

 

दैवत- 20 मिली

+ ताक -50 मिली

 

 

     गरजेनुसार

 

 

 

 

(शिफारशीत मात्रा हि 15 लिटरच्या साध्या किंवा बॅटरीच्या किंवा 10 लिटरच्या पेट्रोल पपांचे आहे. 22 लिटरच्या पंपास प्रमाण दिड पट करावे.)

 

सोयाबीन खत व्यवस्थापन 

अ.क्र.

जमिनीचा प्रकार

खतांची नावे

(एकरी प्रमाण)

खते द्यायची वेळ

 

1

जास्त वाढ होत असलेल्या शेतामध्ये

सिंगल सुपर फॉस्फेट-

2 ते 3 बॅग

पेरणीसोबत किंवा पेरणी अगोदर देऊ शकता

 

2

मध्यम वाढ होत असलेल्या शेतामध्ये

DAP किंवा 12:32:16

किंवा 14:35:14 -1बॅग

+सल्फर दाणेदार -

5 किलो ते 10 किलो

पेरणीसोबत

 

3

कमी वाढ होत असलेल्या ठिकाणी

20:20:0:13 किंवा

24:24:00:08 -1बॅग

पेरणीसोबत

 

सोयाबीनला पेरणीनंतर इतर खते किंवा युरिया देण्याची गरज नसते. पेरणीसोबत खते न देऊ शकल्यास डवरणी सोबत पेरून द्यावीत. फवारणीमध्ये विद्राव्य खतांचा वापर करावा.